Contact Us
संस्थेचा पत्ता
Adivasi Fase Pardhi Sudhar Samiti
Mangrul Chavala,
Taluka Nandgaon Khandeshwar,
District Amravati,
Maharashtra, India
सहकार्य व संपर्क
संस्थेच्या शैक्षणिक, निवासी आणि सामाजिक कार्याशी संबंधित सहकार्य करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
आपले सहकार्य आदिवासी व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
आदिवासी फासे पारधी सुधार समिती
आदिवासी फासे पारधी सुधार समिती ही संस्था आदिवासी व वंचित मुलांच्या शिक्षण, निवासी सुविधा, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेचे कार्य चालवले जाते.