The Students' Journey
विद्यार्थ्यांचा प्रवास…
From one opportunity to a brighter future.
एका संधीपासून एका उज्ज्वल भविष्यापर्यंत…
These children belong to the Fase Pardhi community.
हे विद्यार्थी फासे पारधी समाजातील आहेत.
Some have lost the support of their fathers. Some have no family support, while some parents travel to cities such as Mumbai, Pune, Nagpur, Chennai and Kolkata in search of a livelihood.
कुणाच्या वडिलांचे छत्र हरपले आहे, कुणाच्या आई-वडिलांचा आधार नाही, तर कुणाचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, कोलकाता अशा शहरांमध्ये भटकत आहेत.
Some parents struggle on the streets of cities to support their families and entrust their children to our school with one hope—
काही पालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शहरांच्या रस्त्यांवर संघर्ष करत आहेत… आणि आपल्या लेकरांना एका आशेने आमच्या शाळेत सोपवतात—
Once, these children were wandering on the streets. Today, they hold books in their hands, dreams in their eyes and the determination to build a better future.
कधी काळी ही मुले रस्त्यावर भटकत होती. आज त्यांच्या हातात पुस्तक आहे, डोळ्यांत स्वप्न आहे आणि मनात मोठे होण्याची जिद्द आहे.
Prashnachinh Adivasi Ashram School is more than just a school for these children. It is their home, their support system and a place where their future is shaped.
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा या मुलांसाठी केवळ शाळा नाही. हे त्यांचे घर, आधार आणि भविष्य घडवण्याची जागा आहे.
Today, your support is essential for the education of 451+ children from the Fase Pardhi community.
आज 451+ फासे पारधी समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे.
Your donation supports education, food, accommodation, clothing, educational materials and student welfare.
आपल्या देणगीतून शिक्षण, अन्न, निवास, कपडे, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थी कल्याण यासाठी मदत मिळते.